Gallery - इ.१० च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

दिनांक २४/२/२०२४ रोजी इयत्ता दहावीचा निरोप समारंभ संपन्न

04 Feb 2024

दिनांक 24/02/2024 रोजी इयत्ता दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांना अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाचे सांगता झाली.