न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे, ता. जुन्नर जि. पुणे. या विद्यालयात दिनांक 23/11/2024 रोजी प्रकाश प्रवहण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते. यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.