Gallery - प्रकाश प्रवहन

13 Dec 2023

मानसा फाउंडेशन बंगलोर या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण व आंतरिक विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये शांती, सकारात्मकता, बुद्धिमत्ता ,आकलन शक्ती ,स्,मरणशक्तीच्या विकासासाठी न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या विद्यालयात प्रकाश प्रवहन सत्राचे आयोजन करण्यात आले विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला.