हार्दिक अभिनंदन अटल भूजल योजना तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा पंचायत समिती शिक्षण विभाग मोहोळ येथे पार पडल्या या स्पर्धेत जगदंबा विद्यालय वाफळे ची विद्यार्थिनी तृप्ती बालाजी कृपाळ या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त केला याबद्दल विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षक गोरे Y.H. यांचे खूप खूप अभिनंदन