Gallery - क्रीडा स्पर्धा सप्ताह

23 Dec 2024

प्रशालेत क्रीडा स्पर्धा सप्ताहाची सुरवात (२३/११/२०२४) झाली.या प्रसंगी कबड्डी, खो-खो ,क्रिकेट असे सांघिक खेळ होणार आहेत.