निघून भारत अभियान अंतर्गत माता पालक मेळावा व मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळेस मोहोळ तालुक्यातील निर्भया पथक पोलीस टीम व आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती.