Gallery - प्रजासत्ताक दिन

26 Jan 2025

श्री जगदंबा विद्यालय वाफळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे विशेष मान्यवर व विद्यार्थी यांनी मिळून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.