प्रशालेतील माजी विद्यार्थी मेळावा भरवण्यात आला.त्यावेळेस माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करत आता आम्ही कोणत्या पदावर काम करत आहेत हे त्यांनी आपल्या शिक्षकांना सांगून दाखवले आणि शिक्षकांनी देखील मार्गदर्शन केले.