श्री जगदंबा विद्यालय वाफळे ता.मोहोळ जि.सोलापूर या प्रशालेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ साजरा करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती अंजना फाळके मॅडम (सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहोळ) प्रमुख पाहुणे माननीय श्री. रमेश खांडके सर (केंद्रप्रमुख देवडी) प्रशालेचे मुख्याध्यापक देशमुख सर उपस्थित होते.