Gallery - विद्यार्थी शिक्षक दिन

07 Feb 2025

इयत्ता दहावी निरोप समारंभ निमित्त विद्यार्थ्यांना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील संबंध समजून त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावे म्हणून प्रशालेत इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी शिक्षक मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी या पद घेऊन यशस्वीरित्या विद्यार्थी शिक्षक दिन साजरा केला.