डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री जगदंबा विद्यालय वाफळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे साजरी करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले.