Gallery - निरक्षरांची परिक्षा

19 Mar 2024

लिंगेश्वर आदर्श विद्यालय लिगंदेव ता अकोले जि अ नगर येथे रविवार दि 17/03/2024 रोजी विद्यालयाच्या परिसरातील निरक्षर व्यक्तींची परिक्षा पार पडली