1st Kartiki Sandip Kanawade Vary nice
I am very happy thank you for traceable giving
सायन्स रांगोळी स्पर्धा परीक्षा प्रथम क्रमांक
दि1/1/2024 रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम कृमांक मिळवला
Distrik Laval science spardha
Exam4 th Nambar
स.न2023/24 या शैक्षणिक वर्षातील आदर्श विध्यार्थिनी कु तृप्ती सजंय चौधरी
आदर्श विध्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित
लिंगेश्वर आदर्श विद्यालय लिंगदेव ता अकोले s s c परिक्षा2024 विद्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थीनी चा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला
लिंगेश्वर आदर्श विद्यालय लिगंदेव शैक्षणिक वर्ष2024 ई१०वीविद्यालयात प्रथम
निमित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला