Gallery - STOP CANCER KARYASHALA

TRAINING

18 Dec 2024

-लिंगेश्वर आदर्श विद्यालय, लिंगदेव. ता. अकोले , जि. अ. नगर . दि. 18-12-2024 वेळ 11 ते 1 या कालावधीत कॅन्सर विषयी डॉ. प्रपूल आमले, अमरावती यांनी शिक्षाकाना कॅन्सर आजाराच्या संदर्भात जन जागृती प्रशिक्षण दिले.