लिंगेश्वर आदर्श विध्यालय लिंगदेव ता अकोले जि. अहमदनगर दि 20/12/23 ते22/12/23 या कालावधीत विध्यालयात क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले सर्व विध्यार्थ्यांनी विविध स्पर्धा मध्ये भाग घेऊन नैप्युण्य दाखवले