School Achievement

Morning Study

New English School Amboli Tal. Junnar Dist. Pune 8th

Morning Study

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 66 पुण्यतिथी

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी मनोगते व शिक्षक मनोगते घेण्यात आली

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 66 पुण्यतिथी

10th result

1.Tejal uttam shinde_84.20%
2. Ganesh govind mohare_72.40
2. Upasana satyanarayan bhor._72.40%
3. Sonali kanifnath lande._71.00%

10th result

Students

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली शाळा निकाल 91.66%
1-कु.शिंदे तेजल उत्तम . 84.20℅
2-कु.भोर उपासना सत्येणारायन. 72.40℅
कु.मोहरे गणेश गोविंद . 72.40℅
3- कु. लांडे सोनाली काणीपनाथ. 71.00℅
4- कु.भालचीम अविनाश दिलीप 69.20℅
5- कु. खुटान उज्वला हेमा. 67.80℅

Students

Students Congrats

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली शाळा निकाल 91.66%
1-कु.शिंदे तेजल उत्तम . 84.20℅
2-कु.भोर उपासना सत्येणारायन. 72.40℅
कु.मोहरे गणेश गोविंद . 72.40℅
3- कु. लांडे सोनाली काणीपनाथ. 71.00℅
4- कु.भालचीम अविनाश दिलीप 69.20℅
5- कु. खुटान उज्वला हेमा. 67.80℅

Students Congrats

वनभोजन

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयाचे द्वितीय सत्रातील वनभोजन गुरुवार दिनांक सात बारा दोन हजार बावीस रोजी श्री क्षेत्र कुकडेश्वर या ठिकाणी देण्यात आले

वनभोजन

पालक मेळावा

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI.........................इ यत्ता आठवी नववी दहावी विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा

पालक मेळावा

वाचन प्रेरणा दिन

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला

वाचन प्रेरणा दिन

Indipendance Day

Calibration...Of...75th....Independence...Day....Our....School...........I...am....proud...of...............................India

Indipendance Day

Vaccination

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI...................................................
Good for health Vaccination of 10th students

Vaccination

S S C student of 2022

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI....................................................SSC student of 2022 with teachers

S S C student of 2022

Computer gaidance

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI

computer gaidance........................


Touch a life computer information to the student

Computer gaidance

बालदिन

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI.......................................


बालदिन पंडित नेहरू जयंती..............

बालदिन

शिक्षकेतर दिन 15 नोव्हेंबर

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI.............................


विद्यालयात शिक्षकेतर दिन साजरा करण्यात आला 15 नोव्हेंबर 2022

शिक्षकेतर दिन 15 नोव्हेंबर

शिक्षक वाढदिवस

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयातील इयत्ता नववीच्या वर्ग शिक्षिका हिंदी विषयाच्या शिक्षिका श्रीमती सुषमा भांगे यांचा विद्यालयातवाढदिवस साजरा करण्यात आला

शिक्षक वाढदिवस

संविधान दिन

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयात 26 11 2022 रोजी सकाळी संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन केले

संविधान दिन

शिक्षक विद्यार्थी व पालक मेळावा

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालय प्रथम सत्र परीक्षा निकाल वाचण्यासाठी इयत्ता आठवी नववी दहावी च्या वर्गाचा पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले वार शनिवार ९./१२/२०२२ रोजी

शिक्षक विद्यार्थी व पालक मेळावा

BHT

Bright her tomorrow 9thStd. Girls interview on Monday19th Desember 2022 New English School Amboli Junnar pune

BHT

अपूर्व विज्ञान मेळावा

आमच्या विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त अपूर्व विज्ञान मेळाव आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेऊन 15 विज्ञान प्रयोग सादरीकरण केले

अपूर्व विज्ञान मेळावा

इयत्ता दहावी विद्यार्थी व्याख्यानमाला

मार्च 2023 च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गणित विज्ञान इंग्रजी समाजशास्त्र विषयाचे व्याख्यान कनक प्रतिष्ठान मुंबई नेरूळ तर्फे आयोजित करण्यात आले

इयत्ता दहावी विद्यार्थी व्याख्यानमाला

विज्ञान प्रदर्शन सहभाग प्रमाणपत्र वाटप

जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन समर्थ इन्स्टिट्यूशन ऑफ बांगरवाडी या ठिकाणी घेण्यात आले त्यामध्ये विद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करताना विद्यार्थी पालक व शिक्षक

विज्ञान प्रदर्शन सहभाग प्रमाणपत्र वाटप

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

विद्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी भाषणे केली मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप परिश्रम घेतले

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती

शैक्षणिक सहल

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयाची शैक्षणिक सहल बुधवार दिनांक 4 /1 /2023 ते शुक्रवार दिनांक 6/1/2023 पर्यंत कोकण दर्शन गणपतीपुळे या ठिकाणी नेण्यात आली यामध्ये 40 विद्यार्थी व पाच शिक्षक सहभागी झाले शैक्षणिक सहल मुरुड जंजिरा तसेच समुद्र बीच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निरीक्षण करून माहिती घेतली

शैक्षणिक सहल

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

विद्यार्थ्यांनी भाषणे केली व राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे चरित्र अभ्यासलेगुरुवार दि.12/1/2023 रोजी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यामध्ये

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2023

26 जानेवारी 2023 रोजी विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव दिला

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2023

आंतर शालेय क्रीडा स्पर्धा

विद्यालयात आंतर शालेय क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या घेण्यातआल्या त्यामध्ये कबड्डी खो-खो क्रिकेट लांब उडी उंच उडी गोळा फेक 100 मीटर धावणे थाळीफेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते

आंतर शालेय क्रीडा स्पर्धा

सी सी कोर्स

संगणक कोर्स बाबत टच लाईफ मार्फत मिळालेल्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन केले व माहिती समजून घेतली....

सी सी कोर्स

इयत्ता दहावी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम

मार्च 2023 इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यालयात शुभेच्छा प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता दहावीला 24 विद्यार्थी परीक्षेला जात असताना त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यात आल्या

इयत्ता दहावी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

NEW ENGLISH SCHOOL AMBOLI
छत्रपती शिवाजी महाराज जयंती विद्यालयात मोठ्या उत्साह मध्ये साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केले

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मराठी राजभाषा दिन

27 फेब्रुवारी 2023 रोजी विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांनी मराठी दिनानिमित्त भाषणे केली व शिक्षकांनी राजभाषेबद्दल माहिती दिली

मराठी राजभाषा दिन

मुख्याध्यापक व्यावसायिक सक्षमीकरण प्रशिक्षण

निपा औरंगाबाद मार्फत मुख्याध्यापक व्यावसायिक सक्षमीकरण प्रशिक्षण एल पी सी मीटिंगमध्ये सादरीकरण करताना श्री वाघ एस एस मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल आंबोली व सहकारी

मुख्याध्यापक व्यावसायिक सक्षमीकरण प्रशिक्षण

एसएससी परीक्षा मार्च 2023 निकाल 100%

मार्च 2023 इयत्ता दहावीच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये 24 विद्यार्थी परीक्षेला बसले होते सर्व विद्यार्थी पास झाले विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी ८३.०० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आला प्रथम क्रमांक सुयश संजय भालचिम

एसएससी परीक्षा मार्च 2023 निकाल 100%

21 जून 2023 आंतरराष्ट्रीय योग दिन

न्यू इंग्लिश स्कूल आंबोली विद्यालयात 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 75 विद्यार्थी व विद्यार्थिनी योगासनाची प्रात्यक्षिक केली

21 जून 2023  आंतरराष्ट्रीय योग दिन

प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र

रविवार दिनांक 2/ 12 /2023 शिक्षकांकरता नारायणगाव येथील प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप करताना

प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र

शिक्षक पालक संघाच्या वतीने सत्कार

मार्च 2023 इयत्ता दहावी परीक्षा शंभर टक्के रिझल्ट जुन्नर तालुका शिक्षक पालक संघाच्या वतीने सत्कार

शिक्षक पालक संघाच्या वतीने सत्कार

Bright her tomorrow

Bright her tomorrow chakan picnic

Bright her tomorrow

मार्च 2024 इयत्ता दहावी शंभर टक्के रिझल्ट

New English School Amboli

मार्च 2024 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के 30 विद्यार्थी उत्तीर्ण

मार्च 2024 इयत्ता दहावी शंभर टक्के रिझल्ट

100% रिझल्ट बाबत सत्कार समारंभ

मार्च 2024 च्या एसएससी परीक्षेमध्ये विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल जुन्नर तालुका शिक्षक पालक संघातर्फे सत्कार करण्यात आला

100% रिझल्ट बाबत सत्कार समारंभ

इयत्ता दहावी मार्च 2024 चा 100% रिझल्ट

मार्च 2024 मध्ये दहावीचा शंभर टक्के रिझल्ट लागल्याबद्दल तालुक्याचे आमदार यांच्या हस्ते प्रथम क्रमांक विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार

इयत्ता दहावी मार्च 2024 चा 100% रिझल्ट

पाणी टाकी व कचरा कुंडी उपलब्ध

ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेल पाणी टाकी व कचरा कुंडी उपलब्ध झाली ओला व सुका कचरा व्यवस्थापन शालेय विद्यार्थी यांना समजवीणे सोपे झाले

पाणी टाकी व कचरा कुंडी उपलब्ध

बालिका दिन कार्यक्रम

शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित
न्यू इंग्लिश स्कूल आंबोली ता. जुन्नर जि. पुणे येथे बालिका दिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांचे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कवी संमेलनात विद्यालयातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी अध्यक्षस्थानी उच्छिल केंद्राच्या केंद्रप्रमुख मा. सौ.पुष्पलता पानसरे मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर कविता सादर करताना प्रेक्षकांची मने जिंकली. बालकवयित्री कु. सोनाली खामकर (१० वी,)
यश शिंदे (१० वी,) कु. नम्रता मोहरे ९वी कु. गौरी बगाड ९वी कु.देवयानी भालचिम ८वी कु. सुप्रिया बांबळे ८वी कु.मोहीनी काठे ९वी
कु.रीना खुटाण ९वी यांनी बाप, शेतकरी, निसर्ग, गाव, आई, प्रयत्न आदी विषयावरील स्वरचित रचना सादर केल्या. शाळेतील हे पहिलेच बालकवी संमेलन असून आदिवासी भागातील विद्यार्थी व त्यांची गुणवत्ता ही वाखानण्याजोगी असल्याचे व मार्गदर्शनाने हे विद्यार्थी नक्कीच साहित्य क्षेत्रा