she has bagged B grade in intermediat drawing grade exam
अंतराळी यानाच्या साह्याने चंद्र आणि पृथ्वी यांचा अभ्यास करणे
पाणी शुद्धीकरण यंत्र
सोलर जनरेटर
srushti Kharadi has won first rank in 100 m 14 years age level held on 17 September 2025 in Karjat
कु कल्याणी यादव हीने 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला . हार्दिक अभिनंदन .
स्वरूपा नागवडे हीने १७ वर्षे वयोगट ४०० मी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी मिळाली . हार्दिक अभिनंदन