School Achievement

4×100=400 लहान गट मुली स्पर्धा ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे 20 डिसेंबर 21 डिसेंबर .2022 रोजी विद्यालयात रिले, 100 मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळीफेक, दोर उड्या, कबड्डी, खोखो अशा सर्व प्रकारच्या मुले व मुली च्या स्पर्धा घेण्यात आल्या

4×100=400 लहान गट मुली स्पर्धा  ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव

SSC Result March 2020

Students Appear = 43
Students Passed = 42
School Result = 97.68
Passed with Distinction = 10
Passed in First Class = 18
Passed in Second Class = 14
First Five Ranks :
1. Amruta Sanjay Yewale (87.80%)
2. Shrushti Sanjay Khillari (86.20%)
3. Siddhi Hiraman Karande (86.00%)
4. Snehal Sanjay Bhor (84.20%)
5. Bushara Faiyyaj Malik (83.00%)

SSC Result March 2020

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव शैक्षणिक सहल 2022

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सन 2022 मध्ये 13 डिसेंबर व 14 डिसेंबर रोजी ठिकाण पाली, रायगड व प्रतापगड किल्ले, महाबळेश्वर, शिवथरघळ, वाई गणपती या ठिकाणी शैक्षणिक सहल गेली

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव शैक्षणिक सहल 2022

श्रीनिवास रामानुजन 22 डिसेंबर 2022 यांची जयंती गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
आज विद्यालयात रामानुजन श्रीनिवास यांची गणित दिन म्हणून जयंती साजरी करण्यात आली.

श्रीनिवास रामानुजन 22 डिसेंबर 2022 यांची जयंती गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली.

जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त केंद्रस्तरीय कला क्रीडा महोत्सव सन 2022 -23

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या विद्यालयातील इयत्ता सहावीतील दिव्यांग विद्यार्थी कुमार रुद्र सुरेश फुलसुंदर रंगभरण स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला.

जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त केंद्रस्तरीय कला क्रीडा महोत्सव सन 2022 -23

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, गणित दिनानिमित्त शालेय स्पर्धा घेण्यात आल्या.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. तसेच विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गणितीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, गणित दिनानिमित्त शालेय स्पर्धा घेण्यात आल्या.

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव नारायणगाव विज्ञान प्रदर्शन26/12/2022

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे
26/12/2022 सोमवार आज विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले.

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव नारायणगाव विज्ञान प्रदर्शन26/12/2022

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सन2021-22 तालुका विज्ञान प्रदर्शन शिक्षक गट

सन2021-22 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये दिनांक आमच्या विद्यालयातील विज्ञान शिक्षिका सो पोखरकर मॅडम यांचा शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये शिक्षक गटात" भूमितीय संकल्पना" या प्रकल्पाचा तालुकास्तरावर जुन्नर तालुक्यात जिल्हा पुणे प्रथम क्रमांक आला. दिनांक 30-12-2022 शुक्रवार रोजी समर्थ संकुलामध्ये बेल्हे या ठिकाणी सत्कार करण्यात आला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सन2021-22 तालुका विज्ञान प्रदर्शन शिक्षक गट

क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भाषणे केली.

क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली.

Date 4/1/2023 शालेय मेहंदी स्पर्धा

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आज आमच्या विद्यालयात4/1/2023 बुधवार रोजी मेहंदी स्पर्धा घेण्यात आली.

Date 4/1/2023  शालेय मेहंदी स्पर्धा

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव शालेय मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव. तालुका जुन्नर जिल्हा पुणे5/1/2023 गुरुवार रोजी आमच्या विद्यालयात इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत मराठी व इंग्रज विषयाच्या हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.

ज्ञानदा विद्यामंदिर नारायणगाव शालेय मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा

12/1/2023 गुरुवार स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

12/1/2023 गुरुवार स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली.

12/1/2023 गुरुवार स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

दिनांक 23/1/2023 सोमवार नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करणे.

ज्ञानदा विद्यामंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करणे.

दिनांक 23/1/2023 सोमवार नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करणे.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. दिनांक 24/1/2023 मंगळवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व तिळगुळ समारंभ विद्यालयात घेतला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे 24/1/2023 मंगळवार रोजी आमच्या विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व तिळगुळ समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. दिनांक  24/1/2023 मंगळवार रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व तिळगुळ समारंभ विद्यालयात घेतला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव प्रजासत्ताक दिन साजरा करणे. 26/1/2023

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. 26/1/2023 गुरुवार रोजी आमच्या विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव  प्रजासत्ताक दिन साजरा करणे. 26/1/2023

ज्ञानदा विद्यामंदिर, नारायणगाव 27/1/ 2023 परीक्षा पे चर्चा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कार्यक्रम

27/1/2023 शुक्रवार रोजी ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आज आमच्या विद्यालयात ' परीक्षा पे चर्चा- 6 ' हा कार्यक्रम ऑनलाइन टीव्हीवर दाखवण्यात आला.

ज्ञानदा विद्यामंदिर, नारायणगाव   27/1/ 2023  परीक्षा पे चर्चा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कार्यक्रम

15/2/2023 बुधवार ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव.N.M.M.S. शिष्यवृत्ती निकाल

15/2/2023 बुधवार, ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर. जिल्हा पुणे. आमच्या विद्यालयातीलNMMS शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

15/2/2023 बुधवार ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव.N.M.M.S. शिष्यवृत्ती निकाल

20/2/2023 रविवार, ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. शिवजयंती साजरी केली.

ज्ञानदा विद्या मंदिर,I नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.19/2/2023 रविवार रोजी आमच्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

20/2/2023 रविवार, ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. शिवजयंती साजरी केली.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव इयत्ता दहावी शुभेच्छा समारंभ25/2/23 शनिवार रोजी

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.25/2/23 शनिवार रोजी विद्यालयात दहावीच्या वर्गासाठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव इयत्ता दहावी शुभेच्छा समारंभ25/2/23 शनिवार रोजी

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. जागतिक मराठी भाषा दिन साजरा करणे.

27/2/2023 सोमवार रोजी ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे." जागतिक मराठी भाषा दिन" विद्यालयात साजरा करण्यात आला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. जागतिक मराठी भाषा दिन साजरा करणे.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव विज्ञान दिन साजरा करणे.

28/2/23 मंगळवार रोजी ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे आज विद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव विज्ञान दिन साजरा करणे.

8/3/2023 बुधवार रोजी जागतिक महिला दिन साजरा करणे.

8/3/2023 बुधवार रोजी ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला...............

8/3/2023 बुधवार रोजी जागतिक महिला दिन साजरा करणे.

प्रवेशोत्सव

15 जून 2023 रोजी शाळेमध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्युस्तक वाटप करण्यात आले

प्रवेशोत्सव

योग दिन साजरा करणे

दिनांक 21 जून 2023 रोजी जागतिक योग दिनानिमित्त आर्ट ऑफ लिविंग चे योगाचार्य श्री वाकचौरे यांनी मुलांचे योगासने व प्राणायाम याचे प्रात्यक्षिक घेतले

योग दिन साजरा करणे

शैक्षणिक साहित्य वाटप

दिनांक 23 जून रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री वल्लभ बेनके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री बांगा टायर्स नारायणगाव यांचेकडून सर्व विद्यार्थिनींना दप्तर वाटप करण्यात आले

शैक्षणिक साहित्य वाटप

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

सोमवार दि.22/07/24 रोजी विद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी टीचर्स फाउंडेशन सातारा या शैक्षणिक संस्थेमधून जनरल नॉलेज टॅलेंट सर्च परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी या संस्थेचे प्राध्यापक डायरेक्टर मा.श्री ताजणे सर व त्यांचे सहकारी आले होते..त्यांनी विद्यार्थ्यांना नेमका अभ्यास कसा करावा, गणितीय सूत्रे कशी लक्षात ठेवावी. स्मरणशक्ती कशी वाढवावी या संबंधी मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

रोटरी क्लब नारायणगाव आयोजित राखी बनवणे कार्यशाळा

राखी पौर्णिमेनिमित्त ज्ञानदा विद्यालयात राख्या तयार करण्याची कार्यशाळा शनिवार दिनांक 3/8/24 रोजी आयोजित केली होती.
यामध्ये रो. सचिन घोडेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर रो. डॉ. सीमा जाधव, फर्स्ट लेडी सीमा महाजन, अॕन धनश्री बेनके, अमृता भिडे, प्रिया घोडेकर, छाया गायकवाड, वर्षा गांधी, रो. अनिता शिंदे यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
ज्ञानदा विद्यालयात संस्थेच्या संचालिका सौ धनश्री बेनके मॅडम शिक्षण अधिकारी आणि रोटेरियन असलेल्या सौ अनिता शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका सौ. नीलम येवले मॅडम, भारती इंगळे मॅडम यांचे उत्तम सहकार्य लाभले. अॕन छाया गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि शाळेतील नियोजन योग्य पध्दतीने केले.
शाळेतील मुलांचा सहभाग अत्यंत उत्स्फूर्त आणि स्पृहणीय होता.
ज्ञानदा परिवाराचे रोटरी क्लबच्या वतीने मनःपूर्वक आभार.

एस.एस.सी निकाल २०२४-२५

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2025 मध्ये विद्यालयाचा 100%

एस.एस.सी निकाल २०२४-२५

रक्षाबंधन सणानिमित्त राखी तयार करणे.

ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव. तालुका जुन्नर. जिल्हा पुणे शालेय उपक्रम अंतर्गत रक्षाबंधन सणानिमित्त मुलांनी व मुलींनी राखी तयार केली.3/8/2025 व01/8/2025 या दिवशी.

रक्षाबंधन सणानिमित्त राखी तयार करणे.