सन2021-22 ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यालयातील विज्ञान शिक्षिका सो पोखरकर मॅडम यांचा शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये शिक्षक गटात" भूमितीय संकल्पना" या प्रकल्पाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला.30-12-2022 शुक्रवार रोजी बेल्हे येथील समर्थ संकुल मध्ये सत्कार करण्यात आला.
Teacher
ज्ञानदा विद्या मंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे शिक्षिका सौ डुंबरे मीरा बबन माध्यमिक शिक्षक निवड वेतन श्रेणी लागू झाली...................
Teacher
ज्ञानदा विद्यामंदिर, नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे सौ पाचोरे जोशना शहाजी माध्यमिक शिक्षक निवड वेतनश्रेणी लागू झाली.....................................
Teacher
दिनांक 25/122023 रविवार रोजी जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्यामार्फत आदर्श र्गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार देण्यात आला.
Principal
Teacher
Teacher