*शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा २०२४ शाळेचा निकाल १००%* -------------------------------------------------- *राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेचा "" इंटरमिजिएट शासकीय चित्रकला परीक्षेत शाळेचा निकाल १००% लागला आहे""* *इ ८ वी चे २२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, पैकी सर्व २२ विद्यार्थी शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा 2024 -25 पास झालेले आहेत.* *सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन व चित्रकला मार्गदर्शक शिक्षिका तथा वर्गशिक्षिका इयत्ता ८ वी सौ शिंदे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन तथा शाळेच्या वतीने सत्कार*