Student achievement
There are 181 end of the year awards for students and children of all ages included here . I love giving out superlatives to students as they
ट्रेसिबल गिविंग फाउंडेशन हॉंगकॉंग या सेवाभावी संस्थेकडून भारतातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या अतिशय ग्रामीण भागातील इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाची सुमारे 63 पुस्तकांची संच प्राप्त झाली. सर्व पुस्तक संच मोफत प्राप्त झालेली आहेत आपल्या या सेवाभावी कार्याबद्दल आम्हाला आनंद असून आपल्याकडून मिळालेली पुस्तक रुपी मदत आमच्या दृष्टीने खूप मौल्यवान आहे सर्व विद्यार्थी मागील एक महिन्यापासून या पुस्तकांचा उपयोग करीत असून पुढील वर्षाचा अभ्यास एक महिना अगोदरच त्यांचा सुरू झाला याचा आम्हाला खूप आनंद आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने सर्व शिक्षकांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद आपल्या सेवाभावी कार्यास आमचा सलाम थँक्यू सो मच रेसिबल गिविंग फाउंडेशन अँड ऑल टीम मेंबर्स
सोबत फोटोमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात भारतीय पोस्ट कार्ड वर आपले धन्यवाद लिहिलेले आहेत तो फोटो जोडला आहे
03/07/2023स्कूल गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन किया गया हस्ताक्षर की स्पर्धा ली गई सभी टीचर्स का वंदन किया गया मिठाई बाटकर अलग अलग गिफ्ट देकर बच्चों को और टीचर्स को कार्यक्रम मे बहुत आनंद आया
सभी बच्चों के पेरेंट्स एवम टीचर्स की संयुक्त मीटिंग का आयोजन किया गया एवं पालक सभा काभी आयोजन किया गया बहुत सारे पालक और कमिटी के मेंबर्सने अपने भूमिका निभाई उपस्थित रहे मिल जेलकर बच्चों की उन्नती प्रगती के लिए हम सभी ने अपना समय देना चाहिए काम करना चाहिए और स्कूल जो अलग अलग प्रकार के उपक्रम चला रही है उसमे भी अपना योगदान देना चाहिए इस विषय पर सभी ने शुभकामनाये व्यक्त करते हुए मदत करणे का आश्वासन भी दिया
इस साल मार्च 2023 के एसएससी बोर्ड परीक्षा का रिजल्ट लगा सभी बच्चे अच्छे मार्क्स लेकर पास हुए है सभी बच्चों का अभिनंदन किया गया पेढे भाटकर सभी को प्रोत्साहित किया गया बच्चों के अभिनंदन हेतू गाव वालो ने गाव के अलग अलग होमे फ्लेक्स लगाकर बच्चों का सन्मान किया
स्कूल नये प्रवेश लिये आठवी कक्षा के सभी बच्चों को नही किताबे गुलाब पुष्प पेन नोटबुक पेन्सिल देकर स्वागत किया गया इस समय कमिटी के अतिथी उपस्थित थे
प्रकाश प्रवाह ध्यानधारणा शिबिर संपन्न
लाखनगाव शाळेसाठी खो-खो व कबड्डीचे ग्राउंड लाल माती टाकून बनवून घेण्यात आले व नगरसेविकासह स्नेहलताई मोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन केले
महाराष्ट्र राज्याचे सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
31-08-2023न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी शासकीय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले व एक विद्यार्थी तालुक्यात प्रथम येऊन जिल्हास्तरासाठी पात्र झाला व दोन विद्यार्थी तालुक्यात द्वितीय क्रमांकाने विजय झालेत सर्वसामान्य चुरशीच्या लढतींमध्ये चित्रपट न होता गुणांवर विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले
मंत्री महोदय नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या शुभहस्ते न्यू इंग्लिश स्कूल लाखनगावच्या मुख्याध्यापकांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या विद्यालयांमध्ये आज 5 सप्टेंबर 2023 राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साह मध्ये साजरा सर्व शिक्षकांना सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाठवलेले शुभेच्छा पत्र स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ पालक मान्यवर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले
NEW ENGLISH SCHOOL LAKHANGAON UNDER 17TH YEARS GIRLS WINNING GOVERMENT TAHASIL LAVEL KHO KHO COMPETITION IN RANK 2ND
Yog Din Celebration 21.06.2023
स्कूल के प्रिन्सिपल सर ने सोशल मीडिया पर आव्हान किया की हमारे स्कूल के कुछ बच्चों को नोट बुक्स चाहिये और कृपया उपलब्ध करके दे तो सोशल मीडिया के आव्हान पर पोलीस इन्स्पेक्टर श्री दत्ता शिंदे जी कोल्हापूर शिरोळ पोलीस स्टेशन इन फोन करके सभी बच्चों को नोट बुक्स भेज दी उनके माता पिता के हसतो से वितरण किया गया
स्कूल स्मार्ट प्रिंटर न होने के कारण दिक्कत आ रही थी तो प्रिन्सिपल सरने टीचर्स एमेले श्री जयंत तासगावकर जी को संपर्क करके स्कूल को प्रिंटर उपलब्ध करने के लिए विनंती की उन्होने पॉझिटिव्ह रिप्लाय दे कर रुपये तीस हजार किंमत का प्रिंटर स्कूल के लिए उपलब्ध करके दिया प्रिंटर को टीचर्स एवं बच्चों के लिए उनके स्मार्ट वर्क और प्रिंटिंग के लिए स्कूल मे उपस्थित गणोके हाथ से दिया गया
स्कूल के सभी छात्र छात्रों के मातावर माताओंका संमेलन सभा आयोजित केली बहुत सारी माता है स्कूल मे आई बच्चों की प्रगती होऊन का शैक्षणिक कार्य स्कूल की योजना आहे साल भर के जाने वाले विविध अलग अलग उपक्रम साल भर की सारी परीक्षा ओके तयारी अभ्यासक्रम सदीप ढेर सारी बाजू पर चर्चा हुई और बताओ ने अपने अलग अलग सवाल पुष्कर टीचर्स के साथ बात करके अपने बच्चों की प्रगती के लिए समय और योगदान देणे के बारे मे आश्वासित किया जब तक माता बच्चों की और ध्यान नही देगी तब तक बच्चे की उन्नती नही हो सकती यह भी जानकारी प्रिन्सिपल सर ने दि
स्कूल स्कूल मे माता पालक गनो से वृक्षारोपण प्लांटेशन किया गया तकरी बंद अलग अलग शोभा देने वाली छोटे छोटे प्लांट्स का रोपण भी किया गया तकरीबन बचपन माता है और बीस से ज्यादा पिता उपस्थित थे
आज न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या विद्यालयात माहे सप्टेंबर महिन्यातील पालक मेळावा, घटक चाचणी परीक्षा निकाल पत्रक व शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ यांचा संयुक्त मेळावा विविध विषयांवर चर्चा करून संपन्न झाला, यावेळी लाखनगाव येथील विविध पदाधिकारी मान्यवर पालक उपस्थित होते.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव स्कूल के मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर इनको पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर किया गया उसका लेटर
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव के मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर को पुणे महानगरपालिका के गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट पुणे हॉलमे दिमाखदार कार्यक्रम के माध्यम से पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान किया गया साथ में उनके परिवार के सदस्य हमारे विद्यालय के लिए गौरव की बात है
हमारे विद्यालय के लिए गौरव की बात है कि हमारे स्कूल को यह मिल गया पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक प्रमाणपत्र
न्यू इंग्लिश स्कूल लखनगाव के प्रधान अध्यापक श्री अनिल देसले सर को पुणे जिल्हा मुख्याध्यापक येऊन उच्च माध्यमिक पाठशाला मुख्याध्यापक ओके महासंघने पिछले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्र मे जो लेखनीय कार्य नियंत्रण कर रहे है उस हेतू से सुंदर सन्मान चिन्ह देकर गौरव किया
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव मे दो ऑक्टोबर 2030 को राष्ट्रपिता महात्मा गांधीजी के जन्मदिवस के पवित्र सर पर ग्राम स्वच्छता अभियान लिया गया कार्यक्रम का आयोजन मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव के मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर का न्यू इंग्लिश स्कूल के नाम को पुणे जिल्हा स्तर पर रोशन करणे के कारण तथा उनको पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त होने वाला है इस कारण से सभी अध्यापकोन के द्वारा सत्कार किया गया यह हमारे विद्यालय के लिए बहुत महत्वपूर्ण है हमारे स्कूल के प्रिंसिपल को ये मिला है
ट्रेसिबल गिव्हिंग फाउंडेशन हॉंगकॉंग व न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीपावली ग्रीटिंग कार्ड स्पर्धा 2023 चे बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम क्रमांक -सुयश सुभाष दौंड इयत्ता नववी व द्वितीय क्रमांक -समृद्धी ज्ञानेश्वर गांडूळ इयत्ता नववी.
School Participated
19 Students Give this NMMS Exam 2023-24
11 Students Passed out and Get 60000 Schoolarship for next 4 year
this is the best result of school for NMMS Exam 2023-24
दि ०१.०३.२०२४
28.02.224
NEW ENGLISH SCHOOL LAKHANGAON
न्यू इंग्लिश स्कूल लाटनगाव
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचलित इंग्लिश स्कूल लाखनगाव या विद्यालयात दिनांक 12 जून 2024 रोजी इयत्ता आठवी मोफत पाठ्यपुस्तक वाटप तसेच इयत्ता दहावी मोफत गुणपत्रक व शाळा सोडले दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच सर्व पालक पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते .मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या विद्यालयात दिनांक 19 जून 2024 रोजी विद्यालय ड्रेसेबल गिविंग फाउंडेशन द्वारे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले या फाउंडेशन द्वारे विद्यालयामध्ये अनेक उपक्रम घेतले जातात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या फाउंडेशनचा नेहमीच उपयोग होतो या फाउंडेशनचे संस्थापक नरेश सुराणा सर यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो. व या आधारात्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या विद्यालयात दिनांक 6जुलै 2024 रोजी विद्यालयामध्ये पालक मेळावा व शाळा व्यवस्थापन समिती ,शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,शिक्षक पालक संघ या समित्यांची निवड करण्यासाठी सभा आयोजित केली होती सर्व पालक बहूसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदी श्री नवनाथ गाडगे साहेब यांची निवड झाली तसेच शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे उपाध्यक्षपदी दत्तात्रय गवते, व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्षपदी प्रदीप रोडे यांची निवड झाली सर्वांना मते निवड करण्यात आल.
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या विद्यालयात दिनांक 13 जुलै 2024 रोजी माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले ,या माता पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे व अभ्यासक्रमाच्या सवयी कशा अवलंबव्यात यांविषयी चर्चा करण्यात आली. या माता पालक मेळाव्यात माता पालक संघाचे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .या संघाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देसले सर तर उपाध्यक्षपदी सौ सीमाताई प्रदीप रोडे यांची निवड झाली . याचबरोबर या पालक मेळाव्यासाठी बहुसंख्य माता उपस्थित होत्या . या समितीत एकूण 29 महिलांचा समावेश आहे सर्वानुमते त्यांची निवड झाली व कार्यक्रम योग्यरीत्या पार पडला.
Traceable Giving Foundation Hongkong Giving a Books For all 9th and 10th Standers students
All books are Pure Free
Thanks for Traceable Giving Foundation Hongkong
its our School Achivement
पदाधिकारी और गाँव के लोगों ने सन्मान किया
1) सोमनाथ रामहरी रोडे
रेलवे में पुलिस,
2) किरण कुशाबा पाचारणे
वन फाँरेस्ट विभाग में वनरक्षक
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल लखनगाव शाळा कुस्ती स्पर्धेतही अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड.*
आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, मंचर येथे केले होते. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळांतील 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
यामध्ये 14 वर्ष मुलींच्या गटात-36 किलो वजनी गटात दिशा प्रदीप रोडे-प्रथम क्रमांक, 42 किलो वजनी गटात छाया गंगाराम कऱ्हे- प्रथम क्रमांक, 46 किलो वजनी गटात कावेरी संतोष मुलमुले -प्रथम क्रमांक, 17 वर्षे मुली - 40 किलो वजनी गट तंजीला अंसार चौगुले -प्रथम क्रमांक, 14 वर्षे मुले 60 किलो वजनी गट सार्थक दयानंद डाके- प्रथम क्रमांक.
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळा कुस्ती स्पर्धेतही अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड.*
काल दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन
भिमाशंकर सहकारी साखर कारखाना के और से Toilet Unit के लिए रक्कम रू 8,68000/- मंजूर किए और आज भूमीपुजन भी किया ।
**कबड्डीत न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळा अव्वलस्थानी*
और ग्रामवासीयोंने गाँव में फ्लेक्स लगाया।।
jQuery311015743538047152428_1726476488230 *काल दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी आंबेगाव तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर या ठिकाणी केले होते. या मैदानी स्पर्धांमध्ये राष्ट्रीय *ग्रामीण विकास केंद्र, पुणे संचालित,* *न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव* या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत पाच खेळाडूं विद्यार्थिनींची निवड जिल्हास्तरावर निश्चित आहे.
*आंबेगाव तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेने मिळवलेली यश.*
*श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने शाळेत आज रंगभरण स्पर्धा संपन्न..पालकांनी मुलांना शुभेच्छा दिल्या*
सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100/- रू बक्षीस म्हणून देण्यात आले
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित,
Thanks so much for Hon. Naresh Surana Saheb and Traceable Giving Foundation
Running 100m
Long jump
स्कूल की उन्नति प्रगति को देखते हुए उनको अआंबेगाव तहसीलके सचिव पद पर चुना गया है
तथा आज से पुणे जिला मुख्यतः और प्राचार्य संघ के सक्रिय सभासद के रूप में उनकी चुनाव से नियुक्ति हुई है
स्कूल के लिए यह वाला गौरवशाली प्संग है
*New English School, Lakhangaon Tal Ambegaon Dist Pune*
Regional Level High Jump Compitition School Gir Participated
Today's after Diwali vacation school reopen
And first day we started digital education
Traceable Giving Foundation provide the Smart LCD Projector set with E Sundaram Software Using digital education with smart lecture
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित
नन्ही कली फाउंडेशन, पुणे तर्फे इ ८ वी ते इ ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना ४० तासांचे १० दिवस दररोज सकाळी ४ तास या प्रमाणे मोफत प्रशिक्षण वर्ग आज पासून सुरू झालेला आहे
यासाठी पुणे येथून खास ट्रेनर आलेले असून सर्व विद्यार्थ्यांना आज सकाळी आठ ते बारा या वेळेत प्रशिक्षण देण्यात आले
प्रशिक्षणाचा पहिला दिवस सुसंपन्न झाला
समर्थ ग्रुप ऑफिस पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग,फार्मसी,लॉ ,मेडिकल व टेक्निकल, ज्युनियर ,सीनियर कॉलेज, आयटीआय होकेब्लेरी कोर्सेस व विविध टेक्निकल शाखा, उच्च पदव्युत्तर शिक्षण देणारी महाराष्ट्र तील अग्रगण्य शिक्षण संस्था समर्थ ग्रुप ऑफिस यांच्यावतीने प्राध्यापक भालेराव यांनी विशेष मार्गदर्शन शिबिर घेतले
This year We regularly given Best Performance
भिमाशंकर साखर कारखान्याचे कृषी विभागाचे आदर्श अधिकारी माननीय श्री नवनाथराव गाडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत स्वागत सत्कार
*NCRDs न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळा व्यवस्थापन समितीचे पालक अध्यक्ष श्री नवनाथराव गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शाळेत स्वागत सत्कार केला.. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार खाऊ वाटप केला व विद्यालयाच्या एफ डी साठी रुपये ५०००/- रक्कम देणगी जाहीर केली. यापूर्वीही सुमारे ७५०००/- पेक्षा अधिकची एफडी विद्यालयाने याच प्रकारे जमा केली असून सदरील एफडी चे व्याज दरवर्षी विद्यार्थ्यांना परीक्षा, स्पर्धा, उपक्रम व इतर विविध ऍक्टिव्हिटी मध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाते*
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव
या विद्यालयाचे विद्यार्थी एन एम एम एस स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा केंद्र श्री संगमेश्वर विद्यालय, पारगाव या ठिकाणी एकूण 18 विद्यार्थी उपस्थित आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
आज दि. 22.12.2024 रोजी महाराष्ट्र राज्यात इ.८ वी साठी आयोजिय करण्यात आलेल्या NMMS National Means cum Merit Scholarship Scheme Exam (2024-25) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२४-२५) परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना परीक्षेसाठी शुभेच्छा..jQuery3110416462312147271031735017031671
*New English School Lakhangaon*
*Today's KRA KPI POINTS online score is 197.42 points*
*New updated TGF application out off 200 points*
They all available in school
Tommorow inogration this
प्रोजेक्ट नन्ही कली फाउंडेशन यांच्या कडून स्पोर्ट्स किट सर्व मुलींसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले
Thank you so much Project Nanhi Kali Foundation
Sugar Factory Chairman Given Good Reply to our school science exhibition 2024
All girl's given sports kits free distribute
*दिवंगत माजी पंतप्रधान माननीय डॉ. मनमोहन सिंग साहेब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांगोळी काढून विनम्र अभिवादन करणाऱ्या NCRDs न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव च्या इयत्ता आठवी च्या विद्यार्थीनी दिशा प्रदीप रोडे, गायत्री बाबाजी बरकले, श्रुती राहुल पाचारणे, संस्कृती दिलीप भागवत काढलेल्या रांगोळी चे निरिक्षण करतांना व आठवणीं ना उजाळा देतांना भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा श्री प्रदीप दादा वळसे पाटील, मुख्याध्यापक श्री अनिल देसले व इतर मान्यवर... अलविदा सिंग साहेबjQuery31106381734898783284_1735704607198??????????????*
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी श्री निलेश पडवळ यांनी इंग्लिश स्कूल शाळेला रुपये दहा हजार किमतीचा टॅक्स सप्रेम भेट दिला
All students participate in New English School Lakhangaon level Science Exhibition 2024
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेच्या सायन्स प्रदर्शन व विविध कार्यक्रम ची दखल घेतली आणि पुणे जिल्ह्यातील दप्रसिध्द दैनिक प्रभात वर्तमान पत्र न्यूज दिली
धन्यवाद दैनिक प्रभात वर्तमान पत्र व वरिष्ठ पत्रकार श्री संतोष वळसे पाटील
New English School Lakhangaon Science Teacher and Students Participation on Taluka Level Science Exhibition
Chief Guest Awarded to Our New English School Lakhangaon Students
School Events
Girls Sefty Guidance Tranning Session News published by Daily Pundhari News Paper
डीजे वळसे पाटील या कॉलेजचे प्राध्यापक पदाले सर यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण कशा प्रकारे राबवली जाईल याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती समजून सांगितली आणि अशाप्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले
Today's Indian Talent Search Olympiad Exam Department send our school results
This is the topper and eligible students list
Students given great achievement
Government Public Health Centers PHC Doctor Organised Health Check up Camp in New English School Lakhangaon
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे, संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव विद्यालयात इयत्ता ८ वी पालक मेळावा संपन्न*
सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते
*शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा २०२४ शाळेचा निकाल १००%*
--------------------------------------------------
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेचा "" इंटरमिजिएट शासकीय चित्रकला परीक्षेत शाळेचा निकाल १००% लागला आहे""*
*इ ८ वी चे २२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, पैकी सर्व २२ विद्यार्थी शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा 2024 -25 पास झालेले आहेत.*
*सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन व चित्रकला मार्गदर्शक शिक्षिका तथा वर्गशिक्षिका इयत्ता ८ वी सौ शिंदे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन तथा शाळेच्या वतीने सत्कार*
*शासकीय चित्रकला इलेमेंटरी ग्रेड परीक्षा सन 2024 - 25*
*99.40%*
ट्रेसेबल गिविंग फाउंडेशन के फाउंडर श्री नरेश सुराणा सर स्कूल को व्हीजिट किया
उनके हाथों से आज स्कूल में
रंगोली प्रदर्शन उद्घाटन
श्री नरेश सर की रंगोली प्रेजेंट
बुक्स इनॉग्रेशन प
ेंटिंग्स इनॉग्रेशन
नरेश सर को करनाल सर को पेंटिंग्स गिफ्ट
बच्चों ने बनाए हुए कुछ बुके गिफ्ट
नरेश सर करना सर के चित्र भेंट
वैधनालिख रंगोली प्रदर्शन
बुक्स का इनॉग्रेशन हस्तलिखित पुस्तिका प्रकाशन डांस लेजिम नृत्य स्वागत फूलों के बौछार से स्वागत अलग-अलग पोयम के प्रदर्शन अलग-अलग मनोगत बच्चों ने व्यक्त करना ऐसे कई सारे इवेंट्स किए गए
New English School Lakhangaon Girls showing very nice performance of 26 january 2025 flag day today
Villagers given rs 5000 gifts
76 Republic Day Celebration and Flag Hosting today
All students participate in speech competition and villagers given Rs 13650/-
मानसा फाउंडेशन ,बेंगलोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला " १५ वा जागतिक प्रकाश प्रवहन दिन" न्यू इंग्लिश स्कूल, लाखनगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे शाळेत साजरा करण्यात आला
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकाश प्रवहन क्रिया समजावून सांगण्यात आली. अनुभव घेतला.
नियमित प्रकाश प्रवहनाचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले
In New English School Lakhangaon many students Participate in Pune Dist Level Marathon Loni and Winner different ranks
Achieving medals t shirts certificates and gifts
माननीय सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील साहेब यांच्यासोबत न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव चे विद्यार्थी
साहेबांनी विद्यार्थ्यांना मॅरेथॉन साठी विषय शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाबासकी दिली
हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये येता आठवी शासकीय शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे सदर स्पर्धेचे ठिकाण श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोणी पाबळ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी न्यू इंग्लिश लाखनगावचे सुमारे 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्यात
सोबत इयत्ता आठवी वर्ग शिक्षिका सौ शिंदे मॅडम उपस्थित आहेत
इयत्ता दहावी विद्यार्थ्यांकडून रुपये पंचवीस हजार किमतीचे दोन स्टोर वेल कपाट शाळेला सप्रेम भेट
*पंचनामा न्यूज*
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित,न्यू इंग्लिश स्कूल,लाखनगाव विद्यालयात इ.10 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!!*
वाचा सविस्तर वृत्त
*NCRDs, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव*
पुणे जिल्हा प्रसिद्ध पेपर " प्रभात " ला बातमी
*NCRDs, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव*
*नांदी फाउंडेशन पुणे च्या वतीने नन्हीकली योजनेअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थीनींना " पाणी बॉटल्स मोफत वाटप' करण्यात आले. यासाठी नांदी फाउंडेशनच्या प्रशिक्षक सौ वैशालीताई गणेश पोंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.*
*यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री लहुआण्णा पडवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ गाडगे साहेब, सरपंच श्री महादेवराव कानसकर, उपाध्यक्ष श्री दत्तात्रयजी गवते, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब रोडे पाटील व संदेश भागवत सह मुख्याध्यापक श्री अनिल देसले व शिक्षिका सौ कल्पना राजगुरू सेवक अक्षय किर्वे उपस्थित होते.*
*Today's News*
*पुणे जिल्हा प्रसिद्ध वर्तमानपत्र बातमी दैनिक प्रभात*
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेला मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर यांच्या आव्हानाने सभापतींची भरीव मदत करण्याचे आश्वासन
*"आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर च्या सभापती " पदी तरुण युवा सहकारी मित्र श्री. निलेशभाऊ स्वामी थोरात यांची निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान, सत्कार भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मान. श्री. प्रदीपदादा वळसे पाटील व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.*
नवनिर्वाचित सभापती श्री निलेश स्वामी थोरात यांनी न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेला पुढील शैक्षणिक वर्षात भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले व लवकरच शाळेची भेटही घेतो असेही आश्वासित केले
पुणे जिल्हा प्रसिद्ध पेपर " पुण्यनगरी " ला बातमी
*NCRDs, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव*
*नांदी फाउंडेशन पुणे च्या वतीने नन्हीकली योजनेअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थीनींना " पाणी बॉटल्स मोफत वाटप' करण्यात आले. यासाठी नांदी फाउंडेशनच्या प्रशिक्षक सौ वैशालीताई गणेश पोंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.*
*यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री लहुआण्णा पडवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ गाडगे साहेब, सरपंच श्री महादेवराव कानसकर, उपाध्यक्ष श्री दत्तात्रयजी गवते, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब रोडे पाटील व संदेश भागवत सह मुख्याध्यापक श्री अनिल देसले व शिक्षिका सौ कल्पना राजगुरू सेवक अक्षय किर्वे उपस्थित होते.*
*Today's News*
*पुणे जिल्हा प्रसिद्ध वर्तमानपत्र बातमी दैनिक पुण्यनगरी*
In New English School Lakhangaon 9th std 3 Students
Participate in Maharashtra State Level Science Exhibition 2025 at Giant Meterviews Redio Telescope GMRT Khodad
*NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे या शाळेचा दि २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२५ " राष्ट्रीय विज्ञान दिन " निमित्त आयोजित "" राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन GMRT Khodad " येथे उत्कृष्ट प्रकल्प मॉडेल सह सहभाग.. हजारो विद्यार्थ्यांनी शाळेच्या /विद्यार्थ्यांच्या प्रकल्प स्टॉलला भेट दिली व माहिती घेतली.. सहभागी इयत्ता नववीचे ३ विद्यार्थी कु. सिद्धार्थ धरम, कु. सिद्धार्थ दळे, कु. रुद्र कानसकर. सोबत -विज्ञान शिक्षक श्री शिकारे व पालक श्री कानसकर*
*NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव
आदरणीय श्री नरेश सुराणा सर जी,
Traceable Giving Foundation ke E Sundaram Software and Smart LCD Projector और Activity
की जानकारी लेने के लिए शिरूर तहसील के वडनेर स्कूल के व्यवस्थापन अध्यक्ष और सरपंच खास आज लाखणगाव आए थे ।
उन्होंने आपके इस महान कार्य के लिए आपको अभिनंदन और शुक्रिया कहा है।
आपको आमंत्रित किया है।
आपके साथ मिटींग करना चाहते हैं।
नांदी फाउंडेशन द्वारे आयोजित सेमिनार दिनांक 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत झालेल्या सेमिनार मध्ये न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या मूल्यांकनातून विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी देण्यात आली व उत्तेजनार्थ दोन विद्यार्थ्यांना बॅक देण्यात आल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली पोदे मॅडम यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन
ट्रापी मिळालेले विद्यार्थी
वैभवी श्रीपाद पोंदे इयत्ता आठवी
सृष्टी प्रवीण रोडे इयत्ता नववी
आदित्य राहुल आरगडे इयत्ता नववी
बॅग मिळालेले विद्यार्थी
आदिती संदीप वाळुंज इयत्ता नववी
वेदिका सिद्धार्थ गावडे इयत्ता नववी
Our Big Achievement
We Started 10std Syllabus before 2 Month
*Science Teacher Smt Shinde Madam Starting Digitaly Science Lectures of Std 10th New Year 2025-26
नवीन शैक्षणिक वर्ष 2025 26 साठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखानगाव येथील इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेणारे सर्वच्या सर्व विद्यार्थी शंभर टक्के न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात प्रवेश घेतील असे आश्वासन व इच्छा पालकांनी व्यक्त केली आणि आज न्यू इंग्लिश स्कूल लखनगाव शाळेत आयोजित करण्यात आलेल्या नवीन प्रवेशासाठी सातवीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा विद्यार्थी व पालकांच्या आणि मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाला पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या मोफत वह्या वाटप करण्यात आले पेन खाऊ कॅडबरी शैक्षणिक साहित्य ही वितरण करण्यात आले
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, लखणगाव या विद्यालयात आज ट्रेसेबल गिविंग फाउंडेशनचे वरिष्ठ सल्लागार श्री रवीभाई
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेत ट्रेसेबल गिविंग फाउंडेशनचे रवी भाई चिटणीस आशाताई चिटणीस पालक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे व विविध उपक्रमांची फोटोसह बातमी सकाळ वृत्तपत्रात छापून आलेली आहे
महाराष्ट्रातील अग्रगण्य सकाळ वर्तमानपत्राने शाळेच्या उपक्रमांची विशेष दखल घेतलेली आहे
शाळेतील कार्यक्रम उपक्रमांची महाराष्ट्र प्रसिद्ध वर्तमानपत्र पत्र नवराष्ट् कडून विशेष दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करण्यात आली
शाळेतील कार्यक्रम उपक्रमांची महाराष्ट्र प्रसिद्ध वर्तमानपत्र पत्र प्रभात कडून विशेष दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करण्यात आली
शाळेतील कार्यक्रम उपक्रमांची महाराष्ट्र प्रसिद्ध वर्तमानपत्र पत्र पुढारी कडून विशेष दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करण्यात आली