Trophies for school
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव के प्रधान अध्यापक श्री अनिल देसले सर को पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार से गौरव किया गया , कार्यक्रम पुणे महानगरपालिका के गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट
, पुणे इस भव्य हॉल मे कल तारीख 4 ऑक्टोबर 2023, जागतिक शिक्षक दिन के शुभ अवसर पर दो से पांच बजे हुआ.
मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर इनको पुणे जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक सिलेक्शन किया गया, इस हेतू निर्गमित गया लेटर..
पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक प्रमाणपत्र प्रदान किया गया
पुणे जिल्हा गुणवंत मुख्याध्यापक सन्मान चिन्ह से गौरव किया गया
New English School Lakhangaon has achieved this award. This award gives us Dinakarrao Awate mitramandal Mhaluge Padwal Tal -Ambegaon Dist -pune.
जनमित्र कैलासवासी दिनकरराव आवटे मित्र मंडळ, माळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव ,जिल्हा पुणे यांच्या वतीने आंबेगाव तालुक्यात गुणवंत मुख्याध्यापक सत्कार वितरण झाले ... न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांना गुणवंत मुख्याध्यापक सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, बुके व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर यांच्या फोटो सह शाळेला मिळालेल्या देणगी बातमी महाराष्ट्र भूमी या प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळून छापून आली
पुणे जिल्हा परिषद पुणे चे उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले यांची आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघ सचिव पदी फेर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात
भीमाशंकर शिक्षण संस्थेचे, दत्तात्रय वळसे पाटील विज्ञान व वाणिज्य ज्युनियर कॉलेज, पारगाव साखर कारखाना येथे एच.एस.सी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख उपस्थित निमित्त सत्कार करण्यात आला .
प्राध्यापक अनिल दिसले सर यांची आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघ सचिवपदी फेर निवड करण्यात आली
Student Get Best Result
Participate 19 Student
and Pass out 11 Student
Getting 60,000 Scholarship per student for next 4th year
तारीख : २६ जानेवारी २०२४
स्थळ : लाखनगाव ग्रामपंचायत
*शालेय व्यवस्थापन समिती आणि न्यू इंग्लिश स्कूल* *लाखनगाव वतीने आयोजित सर्व गुणीजण शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.*
ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशन हॉंगकॉंग चे सर्वेसर्वा उद्योजक श्री. नरेशजी सुराणा साहेब आज भारत दौऱ्यावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायणगाव येथे आले असताना भेट घेण्यासाठी शाळा मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ गाडगे साहेब, उद्योजक श्री सोमनाथ पोंदे सर, श्री माऊलीशेठ रोडे पाटील उपस्थित राहिलेत.*
ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशन हॉंगकॉंग चे सर्वेसर्वा उद्योजक श्री. नरेशजी सुराणा साहेब आज भारत दौऱ्यावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नारायणगाव येथे आले असताना भेट घेण्यासाठी शाळा मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ गाडगे साहेब, उद्योजक श्री सोमनाथ पोंदे सर, श्री माऊलीशेठ रोडे पाटील उपस्थित राहिलेत.*
भिमाशंकर सहकारी साखर कारखाना के और से Toilet Unit के लिए रक्कम रू 8,68000/- मंजूर किए और आज भूमीपुजन भी किया ।
*आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सचिव पदी राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री. अनिल देसले सर यांची बहुमताने निवड झाली "" ... आपल्या हायस्कूलचे मुख्याध्यापक व आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघ सचिव श्री. अनिल देसले सरांचे हार्दिक अभिनंदन..*
Staff Giving Sarkar
आज
2nd Day Continue
Many important things discussed in this miting
New English School Principal Anil Desale Sir attend and participate in this zoom meeting
Education officer and Education Department given some important duty work to Anil Desale Sir
It's big achievement of our little school
Attend Meeting on Pune SSC Board Pune with All Head Master Pune District
Bhimashankar Sugar Factory Chairman Given Good Reply to congratulate to Jead Master And All Staff
Mr Anil Desale Sir are specially invite at Mahatma Gandhi Manchar
Chief Guest OF Science Presentation Award Distribution 2024
Second Day Participation on Taluka Level Science Exibition With Students
Chief Guest Awarded to Rasika Shinde madam For best Presentation of Science Exhibition
सावित्रीबाईं फुले जयंती निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धत सहभागी झालोत. आणि आकर्षक प्रमाणपत्र देण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील विविध गटातील ज्या शाळा तालुका स्तरावर प्रथम आलेले आहेत त्यांची जिल्हास्तर तपासणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षणाधिकारी माननीय भाऊसाहेब कारेकर साहेब यांच्या आदेशाने जिल्हास्तर शाळा तपासणी पथकामध्ये न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर यांची निवड झाली
*शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा २०२४ शाळेचा निकाल १००%*
--------------------------------------------------
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेचा "" इंटरमिजिएट शासकीय चित्रकला परीक्षेत शाळेचा निकाल १००% लागला आहे""*
*इ ८ वी चे २२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, पैकी सर्व २२ विद्यार्थी शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षा 2024 -25 पास झालेले आहेत.*
*सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन व चित्रकला मार्गदर्शक शिक्षिका तथा वर्गशिक्षिका इयत्ता ८ वी सौ शिंदे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन तथा शाळेच्या वतीने सत्कार*
ट्रेसेबल गिविंग फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री नरेश सुराणा सरांनी वाढदिवस निमित्त शाळेतील सहकारी अध्यापिका व विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार करून शुभेच्छा दिल्या
सोबत ग्रामपंचायत च सरपंच प्राजक्ताताई रोडे पाटील व कर्नल श्री मल्लिकार्जुन नवलगट्टी सर व मुख्याध्यापक श्री अनिल देसले आणि सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते
In New English School Lakhangaon Teacher Kalpana Shankarrao Rajguru And many students Participate in Pune Dist Level Marathon Loni and Winner different ranks
Achieving medals t shirts certificates and gifts
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण
दिवस दुसरा क्षमता आधारित मूल्यांकन
या प्रशिक्षणासाठी उपस्थित श्रीमती राजगुरू मॅडम
महात्मा गांधी विद्यालय मंचर या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे
प्रशिक्षण घेण्यात येते आहे
*आंबेगाव तालुका पंचायत समिती, शिक्षण विभागाचे, आदर्श गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. जीवन कोकणे साहेब यांची नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज, मंचर या ठिकाणी शाळा तपासणी पथक सदस्यांसह उपस्थित होते
याप्रसंगी संस्थेचे वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.
यावेळी नालंदा च्या प्राचार्य श्रीमती मनूजा मॅडम यांनी डिंभे शाखेचे मुख्याध्यापक श्री. सुनील वळसे सर, लाखणगाव मुख्याध्यापक श्री. अनिल देसले व नालंदा चे श्री सय्यद सर यांच्या सह मा गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार केला
नालंदा इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेजची तपासणी करण्यात आली आवश्यक ते सर्व शेरे नोंदविण्यात आले
नालंदाचे प्राचार्य यांनी मुख्याध्यापक श्री अनिल देसले मुख्याध्यापक श्री सुनील वळसे व गटशिक्षणाधिकारी श्री जीवन कोकणे साहेब यांचे विशेष आभार मानले
न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेला मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर यांच्या आव्हानाने सभापतींची भरीव मदत करण्याचे आश्वासन
*"आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर च्या सभापती " पदी तरुण युवा सहकारी मित्र श्री. निलेशभाऊ स्वामी थोरात यांची निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान, सत्कार भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मान. श्री. प्रदीपदादा वळसे पाटील व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.*
नवनिर्वाचित सभापती श्री निलेश स्वामी थोरात यांनी न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव शाळेला पुढील शैक्षणिक वर्षात भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले व लवकरच शाळेची भेटही घेतो असेही आश्वासित केले
Our Big Achievement
We Started 10std Syllabus before 2 Month
*Science Teacher Smt Shinde Madam Starting Digitaly Science Lectures of Std 10th New Year 2025-26*
Indian Icon Award Trophy Win
Dr A P J Abdul Kalam Exclusive National Award Trophy Win
School assistant teacher Shrimati Rasika Kalyan Shinde Madam making Nice Potrait Special Rangoli Designs of TGF symbol
Hon TGF founder Naresh Surana Sir very impressed and wishing she.
SSC Board Final Exam Subject Result is 100%
स्वच्छ शाळा सुंदर शाळा आंबेगाव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला
यशस्वी मुख्याध्यापक
26 नोव्हेंबर रोजी युगप्रवर्तक फाउंडेशन आंबेगाव तालुका महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित दिमागदार सोहळ्यामध्ये शाळेला संविधान पुस्तिका मुख्याध्यापकांच्या हातात स्नेह भेट दिली
Gyan Uday Foundation, Kota, Rajasthan Awarded by Indian Icon Award 2025
शिक्षण क्षेत्रातील प्रदिर्घ व प्रभावी सेवा करीत असल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जुन्नर तालुका यांच्या हस्त मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर यांना े
रेमंड कपडे सेट देऊन सन्मानित करण्यात आले
गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त मुख्याध्यापक श्री अनिल देसले सर यांना सहकारी शिक्षकांनी सन्मानित केले
*जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आंबेगाव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मंचर येथे करण्यात आले होते.*
*आंबेगाव तालुकास्तर शासकीय क्रीडा - कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेतील १२ सहभागी विद्यार्थ्यांपैकी तालुका स्तर ११ विजेते विद्यार्थ्यांचा व ०१ उपविजेता विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला.. व सर्व कुस्तीगीरांना जिल्हा सर कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*
रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला व सत्कार करण्यात आला
उद्योजकांचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला व सत्कार करण्यात आला
शाळेच्या कुस्ती तालुका विजय संघाचे बातमी प्रसिद्ध वर्तमानपत्र महाराष्ट्र भूमीमध्ये झळकली
मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी नावं व फोटो सह गौरवाची बाब आहे
Parul University Vadodara Gujarat यांच्या कडून Carrier Educationalist Award मिळाला
Best Principal Award Got today
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संपन्न
Best Principal Award From Indian Talent Olympiad Group Mumbai
Best Principal Award From Lakhangaon Parents And Villegers
Corrier Educaitinist Award From Parul University Vadodara Gujarat
Best Principal Award Ceremony Given From The Hands on Police Inspector Netaji Gandhare, Education Officer Mrs. Rupali Dhoka, Education Riginal Officer Mrs. Kalpana Takalkar
श्री अनिल देसले सर मुख्याध्यापक यांच्या अथक प्रयत्नानंतर हिंदुस्तान कॅटल फीड्स, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या उद्योग समूहाच्या वतीने सीएसआर फंडातून NCRDs न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेतील आठवी व नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्टीलचे टिफिन व उत्तम कॉलिटी च्या टिफिन बॅग अंदाजे रुपये २७०००/- किंमतीचे साहित्य मोफत वितरण करण्यात आले. यासाठी हिंदुस्तान फिड्स चे श्री.मच्छिंद्र महाजन (मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह), श्री. किरण नरवडे (सेल्स ऑफिसर) हे शाळेत प्रत्यक्ष उपस्थित होते. तथा लाखणगाव ब्रिटानिया डेअरीचे चेअरमन श्री . विशाल मिंडे यांनी सदर साहीत्य मिळण्यासाठी अथक परिश्रम, अनमोल सहकार्यने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. कार्यक्रमास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.नवनाथ गाडगे, उद्योजक श्री. सोमनाथ पोंदे मुख्याध्यापक श्री. अनिल देसले, शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .*
Participation in District Level Skills Training Session
*विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्र अनिल ी देसले सर यांची आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.*
*विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्र अनिल ी देसले सर यांची आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.*
Regional Deputy Director Of School Education With Meeting Participation
शाळेच्या माजी विद्यार्थिनीची गगन भरारी तब्बल दर साल १२ लाख रुपये वेतनावर JSW Steel कंपनीच्या इंजिनिअर पदी निवड
*राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, लाखणगाव शाळेची मा. विद्यार्थिनी कु. श्वेता दादाभाऊ पाटील हिची नुकतीच जे.एस.डब्ल्यू. कंपनीत मोठ्या पॅकेज ने इंजिनिअर पदावर छत्रपती संभाजी नगर येथील JSW भव्य इंडस्ट्रीत निवड झाली. निमित्त कु. श्वेताने शाळेला सदिच्छा भेट देऊन सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना पेढे वाटप केलेत. यावेळी शाळेच्या वतीने कु. श्वेताचं भरभरून कौतुक अभिनंदन करून सत्कार करण्यात आला व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.*
*Indian Olympiad Foundation Mumbai*
Principal Anil Desale Sir, Teachers and School ex student joining in assistant engineer to JSW international industries in Chhatrapati Sambhaji Nagar Maharashtra news publisherd by famous newspaper Maharashtra Bhumi
Principal Anil Desale Sir And School News Published in Famous Social Media Platform
Principal Anil Desale Sir Teachers Ex Student News Published in Famous Daily Janprabhat News Paper today Pune District Edition