श्री.जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळी ,कुळधरण ता. कर्जत जि.अहमदनगर या संस्थेची स्थापना 1984 झाली असून या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या संस्थेचे एकूण पाच विद्यालय व 1 ज्युनियर कॉलेज स्थापन केले आहे संस्था अतिशय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे !