Date 14disamber 2024 ko pathshala me palak shikshak sangh meeting ka ayojan kiya gaya tha.
शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण आज दि 20.12.2024 रोजी विद्यालयात किशोरवईन मुलींना जेंडर, आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात आले.
आज शारदाबाई पवार विदयालय आंबेगव्हाण येथे वीर बालदिन साजरा केला
शारदाबाई पवार विद्यालय दि 31.12.2024 वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरु
शारदाबाई पवार विदयालय आंबेगव्हाण शनिवार दि. 4.1.2025 विज्ञान प्रदर्शन आयोजित केले
26janevari 2025
दि 27जानेवारी 2025 रोजी शारदाबाई पवार विद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन आयोजन केले गेले.
दि 6फेब्रुवारी 2025स्कूल पिकनिक शनि सिंगनापूर संभाजीनगर सिद्धार्थ उद्यान, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, वेरूळ कैलास मंदिर, घृषनेश्वर ज्योतिर्लिंग. शिर्डी येथे
आज दिनांक 11 एप्रिल 2025 शारदाबाई पवार विद्यालय आंबे गव्हाण येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना मुख्याध्यापक माणिक बोऱ्हाडे वर सर्व स्टाफ यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले
शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण दिनांक 6 सप्टेंबर 2025 विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आठवडे बाजाराचा आनंद घेतला.विक्रेते व खरेदीदार विद्यार्थीच बनले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक मंडळी सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी मेळाव्यात सहभागी झाले.
तसेच याप्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ा विनम्र अभिवादनी करण्यात आले.
MIT COLLEGE STUDENT TOOKE SEMINAR CUM WORKSHOP IN SCHOOL ON CYBER SECURITY FOR AVOID ONLINE FRAUD
➡️ शुक्रवार दि. 15 ऑगस्ट 2025
*भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन* शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण मध्ये विविध कार्यक्रमाने संपन्न झाला.
सर्वप्रथम विद्यालयाच्या संयुक्त ध्वजाचे ध्वजारोहण *इ.10 वी 2000- 2001 च्या बॅचची पहिली आलेली विद्यार्थिनी निशा भाऊसाहेब लंबे उर्फ सौ. निशा पोखरकर* यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
नंतर *ग्रामपंचायत आंबेगव्हाणच्या ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच सौ अनिताताई डोके यांचे शुभ हस्ते करण्यात आले*
*तदनंतर सभेत रूपांतर होऊन विद्यार्थ्यांची भारतीय स्वातंत्र्यावर सुंदर व प्रभावी वक्तृत्वा ला धरून भाषणे झाली तसेच शूरवीर क्रांतिकरक यांचे शौर्याचे स्मरण करणारे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. यास उपस्थितांकडून खूपच प्रतिसाद मिळाला*
*यानंतर* *मार्च 2025 च्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत उत्तीर्ण*
*प्रथम क्रमांकास रु. १५००*
*द्वितीय क्रमांकास रु. ५००*
*तृतीय क्रमांकास रु. ५००* *या तीन क्रमांकास*
*रोख बक्षीस श्री अशोक डोके व श्री विलास मेंगाळ यांचे वतीने देण्यात आले.*