चैतन्य विद्यालय ओतूर येथे मार्गदर्शन करताना.
Principal
दि 19.12.2024 रोजी एस. एम. जोशी कॉलेज पुणे येथे मुख्याध्यापक प्रशिक्षण अटेंड केले.
Principal
आज परीक्षा पे चर्चा उपक्रम सहभाग घेतला.
Principal
शारदाबाई पवार विद्यालय आंबेगाव येथे दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी खास पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष माणिक बोऱ्हाडे तसेच अनेक पालक सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता. मुख्याध्यापक सर्व वर्गशिक्षक यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. इयत्ता दहावीच्या उंबरठ्यावर आपणास नेमके काय करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
AssistantTeacher
शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हाण दिनांक 5 सप्टेंबर 2025 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन म्हणून संपूर्ण दिवसभर अध्यापन करून अध्यापन करून संपन्न केला. जनता सहकारी बँक ओतूर यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
Principal