Greeting Card Making Competition
Vikasratna Kai Namdevrao Chavan Vidyalaya, Telangwadi School Level Diwali Greeting Card Making Competition First Prize won by Praniti Malage
Sport
दिनांक 20/12/2022 : नामदेवराव चव्हाण विद्यालयाची विद्यार्थिनी अथर्वा बाळासाहेब शेळके हिची जिल्हास्तरीय 400m running स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल तिचे अभिनंदन....!
Sport 2022-23
Distric Level Sport Computition High Jump 3rd rank Rahul Dada Pawar
Sport Under 14 Girls
दिनांक 27/10/2023 : नामदेवराव चव्हाण विद्यालयाची विद्यार्थिनी सानिका हनुमंत डोंगरे हिची जिल्हास्तरीय Long Jump स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल तिचे अभिनंदन....!
1st Rank in Greeting Card Compitition
Traceable Giving Foundation यांच्याकडून nov.2023 मध्ये घेण्यात आलेल्या Greeting card compitition मध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल Traceable Giving Foundation कडून प्रणिती गैबीनाथ मळगे या विद्यार्थिनीला पारितोषिक देण्यात आले.
2nd Rank in Greeting Card Compitition
Traceable Giving Foundation यांच्याकडून nov.2023 मध्ये घेण्यात आलेल्या Greeting card compitition मध्ये द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल Traceable Giving Foundation कडून शिवगंगा ज्ञानेश्वर सुरवसे या विद्यार्थिनीला पारितोषिक देण्यात आले.
Prajasattak Din
अथर्वा बाळासाहेब शेळके या विद्यार्थिनींने प्रजासत्ताक दिना दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपली कला उत्कृष्ट पद्धतीने सादर केली.
NMMS Exam
सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेमध्ये नामदेवराव चव्हाण विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सानिका हनुमंत डोंगरे
First rank in Essay Competition
नामदेवराव चव्हाण विद्यालय तेलंगवाडी येथे TGF द्वारा आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये सानिका हनुमंत डोंगरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला Thank you Traceable Giving All Team