ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2023 24 यावर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला .
ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरुळ हायस्कुल शाळेचा गेले अनेक वर्षे 100 टक्के निकाल लागत आहे त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी तालुकास्तरीय गुणवंत शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक मुख्यध्यपिका सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन भावी वाटचालीत मनःपूर्वक शुभेच्छा
समर्थ कॉलेज बेल्हे येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेत विद्यालयाचा द्वितीय क्रमांक आला