विज्ञान प्रश्नमंजुषा खडक या ठिकाणी ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ आमची शाळेचे सहभाग घेतला होता त्यामध्ये आ आमचा प्रथम क्रमांक आला व फिरती ढाल म्हणून बक्षीस देण्यात आली
Teacher
शैक्षणिक वर्ष 2022 23 या वर्षाचा जुन्नर तालुका आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ लता बबन वारुळे मॅडम यांना प्राप्त झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन
Principal
आपल्या ज्ञानदा परिवारातील ज्ञानदा माध्यमिक विद्यालय, मंगरूळ येथील कार्यक्षम लिपिक तसेच जुन्नर तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत संजय बाठे सर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श लिपिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. श्रीयुत बाठे सरांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
Clark