पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये मध्ये आलिम समीर मनियार उत्तीर्ण झाला असून त्याचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन
हिंदी निबंध स्पर्धेत समिक्षा गोपीनाथ लामखडे प्रथम क्रमांक यश मिळालेल्या विद्यार्थ्यांना Tgf तर्फे बक्षीस वाटप,यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन |||
विद्यालय मध्ये गरुड झेप अकॅडमी मार्फत जनरल नॉलेज स्पर्धा आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये