About Us

About School

NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON was established in 1992 and it is managed by the Pvt. Aided. It is located in Rural area. It is located in DAUND block of PUNE district of Maharashtra. The school consists of Grades from 8 to 10. The school is Co-educational and it does not have an attached pre-primary section. The school is N/A in nature and is not using school building as a shift-school. Marathi is the medium of instructions in this school. This school is approachable by all weather road. In this school academic session starts in April.

About School

Ssc Batch March 2023- Send Off Program

The Send Off Program For Students Of Class10 Going To Appear For Ssc Exam March 2023, Is Celebrated In The School On 28feb.2023.................

Ssc Batch March 2023- Send Off Program

प्रथम सत्र परीक्षा सन 2023- 2024

सालाबाद प्रमाणे या वर्षांत न्यू इंग्लिश स्कूल खामगाव विद्यालयात प्रथम सत्र परीक्षा सुरळीत चालू झाली.

प्रथम सत्र परीक्षा सन  2023- 2024

प्रजासत्ताक दिनाच्या मागील वर्षाच्या आठवणी

मागील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेला ध्वज वंदना - परेड

रक्तगट तपासणी शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव ,यांचे सौजन्याने आज मंगळवार दि.2जाने.2023 रोजी आमच्या न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट व सीबीसी तपासणी करण्यात आली.

रक्तगट तपासणी  शिबिर

सावित्री बाई फुले - जयंती

आज बुध. दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी थोर समाज सेविका क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांची जयंती .... आमचे न्यू इंग्लिश स्कूल खामगाव शाळेत साजरी करण्यात आली. यावेळी आदरणिय मुख्याध्यापक गांगर्डे सर, गवते सर, खोत सर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. प्रमुख पाहुणे म्हणून मुत्था मॅडम उपस्थित होत्या

सावित्री बाई फुले - जयंती

माझी शाळा सुंदर शाळा - अभियान

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी 'माझी शाळा सुंदर शाळा' या राबविण्यात येणाऱ्या अभियाना बाबत लेखी निवेदन जाहिर केले आहे. त्या निवेदनाची माहिती आज शाळेचे मुख्याध्यापक श्री गांगर्डे सर यांनी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दीली.

माझी शाळा सुंदर शाळा - अभियान

जलदिंडी इयत्ता आठवी.

वाहत्या पाण्याचे jQuery11120780951936699146_1704365191305?? प्र दुषण दुर करण्यासाठी काय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन.

जलदिंडी इयत्ता आठवी.

10 th, International Yog Day

10th, International Yog day held in school ground. 137 students and teacher actively participated. Yogaaasnas and pranayam done satisfactory.

10 th, International Yog Day

शाळा प्रवेशोत्साव

नवं शैक्षणिक वर्ष 2024-25 चा प्रारंभ 15 जुन 2024 रोजी झाला. या दिवशी मुलांना TGF फाउंडेशन यांनी दिलेल्या पाठ्य पुस्तकांचं तसेच स्कूल बॅग देवुन विद्यार्थ्यांचे नवीन वर्गात, नवीन इयत्तेत स्वागत करण्यास आल.

शाळा प्रवेशोत्साव

शिक्षण सप्ताह _दिवस पहिला _अध्ययन अध्यापन साहित्य दिवस २२जुलै२०२४

राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे

शिक्षण सप्ताह _दिवस दुसरा_मुलभूत संख्या ज्ञान दिवस_२३जुलै २०२४

शिक्षण सप्ताह_दिवस तिसरा_क्रिडा दिवस/देशी खेळ_२४जुलै २०२४

शिक्षण सप्ताह _दिवस चौथा_सांस्कृतिक दिवस_२५जुलै २०२४

अतिवृष्टी अलर्ट _
शासकिय आदेशानुसार या दिवशी शाळेस सुट्टी देण्यात आली.

शिक्षण सप्ताह _दिवस चौथा_सांस्कृतिक दिवस_२५जुलै २०२४

शिक्षण सप्ताह _दिवस पाचवा_कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस_२६जुलै २०२४

अतिवृष्टी अलर्ट
शासकिय आदेशानुसार या दिवशी शाळेस सुट्टी देण्यात आली.

शिक्षण सप्ताह _दिवस पाचवा_कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस_२६जुलै २०२४

शिक्षण सप्ताह _दिवस सहावा_इको क्लब दिवस_२७जुलै २०२४

राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे

शिक्षण सप्ताह _दिवस सहावा_इको क्लब दिवस_२७जुलै २०२४

शिक्षण सप्ताह _दिवस सातवा_समुदाय सहभाग दिवस_२८जुलै २०२४

राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे

शिक्षण सप्ताह _दिवस सातवा_समुदाय सहभाग दिवस_२८जुलै २०२४

जागतिक आदिवासी दिवस

*न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव.ता.जुन्नर, जि. पुणे.*

शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४ रोजी *जागतिक आदिवासी दिना* निमित्त आमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणिय श्री. गांगर्डे सर व श्री. खोत सर यांचे मार्गदर्शनाखाली आमचे शालेय विद्यार्थ्यांनी स्वयं स्फुर्तिने, किल्ले शिवनेरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेवून जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

जागतिक आदिवासी दिवस

हर घर तिरंगा अभियान _२०२४-२५

हर घर तिरंगा अभियान 2024

मंगळवार १३ऑगस्ट २०२४

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२३-२४ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वताच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२४ ते दि. १५/०८/२०२४ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.

हर घर तिरंगा अभियान _२०२४-२५

हर घर तिरंगा_ अभियान

हर घर तिरंगा अभियान 2024

बुधवार १४ऑगस्ट २०२४

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२३-२४ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वताच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२४ ते दि. १५/०८/२०२४ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.

हर घर तिरंगा_ अभियान

हर घर तिरंगा _ अभियान

हर घर तिरंगा अभियान २०२४

गुरुवार १५ ऑगस्ट २०२४

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन २०२३-२४ मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती. अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वताच्या घरावर तिरंगा झेंडा फडकाविला होता. तसेच ६ कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी वुईथ तिरंगा अपलोड केले होते.

त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच दि. १३/०८/२०२४ ते दि. १५/०८/२०२४ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे.

हर घर तिरंगा _ अभियान

महावाचन उत्सव 2024-25

*न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव_ महावाचन उत्सव 2024*
शनिवार दि.24/8/2024

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचा कालावधीः-

दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.

आपल्या शाळेत महावाचन उत्सव शनिवार दि.24/8/2024 रोजी आयोजीत केला गेला. प्रसिद्ध लेखकांचे ग्रंथ साहित्य मुलांना वाचनास देऊन, त्या वाचन केलेल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांचा लेखी अभिप्राय घेण्यात आला.

महावाचन उत्सव 2024-25

शिक्षक दिन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंती निमित्त.... शिक्षकदिन शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज विद्यार्थी शिक्षक झाले, विद्यार्थी शालेय कर्मचारी झाले.

शिक्षक दिन

शिक्षक दिन_ क्षणचित्र

विद्यार्थी झाले शालेय कर्मचारी_
5सप्टेंबर 2024 रोजी थोर शिक्षण डॉ. श्री सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजीत शिक्षक दिनाच्या प्रसंगी शाळेत विद्यार्थी शालेय कर्मचारी झाले होते. दिवसभरात सर्व शालेय कामकाज विद्यार्थ्यांनी यशस्वी रित्या पार पाडले.

शिक्षक दिन_ क्षणचित्र

जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिम. उपक्रम_गडकिल्ला बनविणे

*जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार*

*न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव, ता. - जुन्नर जि.- पुणे.*

या गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत नागरिकांना सहभागी करुन घेण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम राबविण्यात येत असून. या मोहिमे अंतर्गत आमचे शाळेत गडकिल्ला बनविणे हा एक उपक्रम घेतला आहे. शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती निर्मितीत बाबत हा छोटा व्हिडिओ*.

शालेय परसबाग

शालेय परिसरात परसबाग विकसित करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर, मेथी, मिरची, वांगी, टोमॅटो, बटाटा इत्यादी भाजीपाला व कारले, वाल अशा वेलवर्गीय भाज्यांची

TGF निबंध स्पर्धा 2024

न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव. ता.जुन्नर, जि.पुणे.

Traceable Giving Foundation द्वारा घोषित निबंध स्पर्धा,आज सोमवार 23 सप्टेंबर 2024. रोजी दुपारी ठीक 03.00 वाजता आमचे शाळेत आयोजित करण्यात आली.

प्रमाणपत्र वितरण समारोह

TGF फाउंडेशन द्वारा Essay Compitition का आयोजन किया गया था। इस प्रतियोगिता का लेखन subject था ’जीवन में शिक्षा का महत्व’। आज स्कूल में इस प्रतियोगिता का हिस्सा बने हर प्रतियोगी छात्र को प्रमाणपत्र दे कर गौरवित किया गया।

प्रमाणपत्र वितरण समारोह

माजी विद्यार्थी _bsfजवान_को _शुभेछा समारंभ

देशाच्या बंगाल सीमेवर कार्यरत,शाळेचा माजी विद्यार्थी संकेत संतोष भुतांबरे यान आज आपल्या शाळेला सदिच्छा भेट दिली. शाळेत त्याचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. इंजिनियर शिक्षण घेतलेला हा विद्यार्थी देशाच्या संरक्षण विभागात कार्यरत आहे. शाळेला आपल्या माजी विद्यार्थ्याचा सार्थ अभिमान आहे. जय हिंद