NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON
KARAN LAXMAN RAUT
He got certificate for participation in science exhibition held in belhe , Junnar.
Project: free electricity generation tool.
Schools student from ssc batch 16 is selected for BASF
TGF द्वारा आयोजीत 'दिपावली शुभेच्छा पत्र बनविणे' - स्पर्धेत आमच्या विद्यालयातील इयत्ता ९वी ची विद्यार्थिनी कु. अदिती पोपट खंडागळे हिने. शाळा पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिला बक्षिस स्कूल बॅग व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
'महाराष्ट्र शासन' शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई 'महावाचन उत्सव २०२४' द्वारा आयोजित महावाचन उत्सव 2024 या उपक्रमा अंतर्गत आमचे NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON, PUNE, शाळेतील इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी Shravani Santosh Gholap हिने या उपक्रमात इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातून सहभाग घेतल्याबद्दल तिला हे प्रशस्तीपत्र प्रदान केले गेलं आहे. तिच्या वाचनाच्या आवडीने आणि सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. वाचनाचा प्रवास आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात शंका नाही. महावाचन उत्सवात सहभागासाठी आपले अभिनंदन !
आपल्याला पुढील वाचन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !
'महाराष्ट्र शासन' शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई 'महावाचन उत्सव २०२४'
द्वारा आयोजित महावाचन उत्सव 2024 या उपक्रमा अंतर्गत आमचे NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON, PUNE, शाळेतील इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी Antara Ankush Gholap i हिने या उपक्रमात इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातून सहभाग घेतल्याबद्दल तिला हे प्रशस्तीपत्र प्रदान केले गेलं आहे. तिच्या वाचनाच्या आवडीने आणि सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. वाचनाचा प्रवास आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात शंका नाही. महावाचन उत्सवात सहभागासाठी आपले अभिनंदन !
आपल्याला पुढील वाचन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !
'महाराष्ट्र शासन' शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई 'महावाचन उत्सव २०२४'
द्वारा आयोजित महावाचन उत्सव 2024 या उपक्रमा अंतर्गत आमचे NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON, PUNE, शाळेतील इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी Dipali Nilesh Dhobale हिने या उपक्रमात इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातून सहभाग घेतल्याबद्दल तिला हे प्रशस्तीपत्र प्रदान केले गेलं आहे. तिच्या वाचनाच्या आवडीने आणि सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. वाचनाचा प्रवास आपल्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवेल यात शंका नाही. महावाचन उत्सवात सहभागासाठी आपले अभिनंदन !
आपल्याला पुढील वाचन प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा !