Shivaner Bhushan Purskar VINAYAK LAXMAN KHOT Https://docs.google.com/forms/d/1fqp0cxk94q1zxw7snjarotqru4e2j2fkcgwes_hdoga/viewform?ts=61efc67a
Teacher
NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON GHANSHYAM SURYABHAN GANGARDE BHASHA ALANKAR Marathi Alankar Std 9th.......
Principal
NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON VINAYAK LAXMAN KHOT ACTIVITY SHEET Activity sheet according to SSC Board.Students tries to write answers.Teacher helps them where necessary.
Teacher
NEW ENGLISH SCHOOL KHAMGAON SAVLERAM SITARAM GAWATE EXAMINER DURING SCIENCE EXHIBITION For point power presentation
Teacher
I am invited to the prestigious English medium to deliver lecture on " The Encient History of Maharashtra and Fort Restoration" for the school student from 5th to 10th std.
Teacher
तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन 2023-024आयोजना बाबत सहविचार सभा, समर्थ ज्युनियर कॉलेज, बेल्हे या ठिकाण 1 डिसेंबर 2023 रोजी पार पडली. सभेस तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विज्ञान शिक्षक उपस्थित होते. शिंदे मॅडम (गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती जुन्नर) सभेच्या अध्यक्ष होत्या.
Teacher
I got this appreciation for successful completion of Teacher training program arranged by Traceable Giving Foundation.
Teacher
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे व आर. सी./ यू.आर. सी. जुन्नर यांच्या वतीने आयोजित शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रम प्रशिक्षण हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणार्थी म्हणून श्री. पाचपुते नंदकिशोर पांडुरंग यांनी पूर्ण केला.
Teacher
बुधवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी जुन्नर या ठिकाणी 'शिक्षक दिना' निमित्त, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी द्वारा आयोजित समारंभात शाळेचे मुख्याध्यापक आदरणिय श्री. गांगर्डे सर यांना सन्मानित करण्यात आलं. तालुक्याचे खासदार श्री. अतुलशेठ बेनके यांचे हस्ते त्यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ जुन्नर चे सर्व पदाधिकारी आणि तालुका गटशिक्षणाधिकारी आदरणिय सौ. अनिता शिंदे मॅडम उपस्थित होते.
Principal
गुणवंत शिक्षक पुरस्कार
शैक्षणिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानबद्दल जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघ, जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षिका संघ व जुन्नर तालुका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी मा. घनश्याम सूर्यभान गांगर्डे मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, खामगाव यांना ओतुर, ता.जुन्नर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात गुणवंत शिक्षक पुरस्कार अत्यंत सन्मानाने प्रदान करण्यात आला.
Principal