Gallery - सावित्रीबाई फुले जयंती

महिला शिक्षण दिवस

03 Jan 2025

शुक्रवार दिनांक: 03.01.2025 सावित्रीबाई फुले जयंती शुक्रवार, 3 जानेवारी रोजी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त प्रतिमा पुजन आणि विद्यार्थ्यांची भाषणे याद्वारे महाराष्ट्रातील पाहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरवातीस शिक्षक व काही विध्यर्थिनिनी प्रतिमेचे पूजन केले. मुलींनी आपल्या भाषणातून सावित्री बाई फुले यांच्या महिलांसाठी व समाजासाठी केलेल्या योगदानाची माहिती दिली. आदरणीय मुख्याध्यापक श्री. गांगर्डे सर आणि सहशिक्षक श्री. गवते सर व श्री. खोत सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याबद्दल मार्गदर्शन केले.