Gallery - भागवत एकादशी -आळंदी यात्रा - पायी दिंडी सोहळा
विद्यार्थी दिंडी सोहळा
09 Dec 2023
भागवत एकादशी व आळंदी यात्रा निमित्त आज खामगाव ग्रामदैवतापासून पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. दिंडी सोहळ्यात सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेवुन दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली.